ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा,आधार तंत्रज्ञानाचा भाग - 15
वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, विविध आजार व त्याविषयी पुरेपूर माहिती ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स टीमकडून कार्यक्रमाच्या या भागामध्ये नेत्ररोग विभागातील तज्ञ डॉक्टर्स ▫️डॉ. रसिका देशपांडे ▫️डॉ. अदिती वाटवे ▫️डॉ. निधी भोसले ▫️डॉ. चेतन खारकांडे